मानवाने एका ठिकाणी राहून शेती चालू केली. वेगवेगळ्या धान्यांची त्याची ओळख होती हे आपल्याला उत्खननातून मिळालेल्या धान्यांच्या दाण्यांवरून कळते. शेतीच्या शोधात स्त्रियांचा मोठा वाटा होता यात शंका नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृती करण्यामागेही स्त्रियाच होत्या. आगीवर जेव्हा मानवाने नियंत्रण मिळवले त्यानंतर स्त्रियांनी आपल्या पाकगृहात अनेक वेगवेगळे प्रयोग केले. भाजणे, उकडणे, तेलाच्या शोधानंतर तळणे अशा कितीतरी […]
via अग्निफुले —