आटपाट नगर होतं, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण किंवा उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको ही वाक्य आपण अनेकदा वाचतो आणि कधी कधी मजेत वापरतो सुद्धा. या सगळ्याचा सोर्स म्हणजे आपला श्रावणातला कहाणी संग्रह. या कहाण्या कोणी रचल्या कोणी लिहिल्या याबद्दल कुठलीही माहिती आजवर माझ्या वाचनात आलेली नाही. पण जवळपास […]
via श्रावणमासी… —